महाराष्ट्रातील नद्या
महाराष्ट्रातील नद्या काही नद्या पश्चिमवाहिनी आहेत. त्या अरबी समुद्रास जाऊन मिळतात. काही नव्या पूर्ववाहिनी आहेत. त्या बंगालच्या उपसागरास जाऊन मिळतात. तसेच राज्याच्या अतिपूर्वेकडील नझ्या दक्षिणवाहिनी आहेत. पश्चिमवाहिनी नदया नर्मदा नदी : ही नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. ती पुढे गुजरातमध्ये वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. तापी नदी : या नदीच्या खोल्याने उत्तर महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापला आहे. या नदीचा उगम मध्यप्रदेशात होतो. पूर्णा, गिरणा, पांझरा या तिच्या महाराष्ट्रातील प्रमुख उपनक्ष्या आहेत. ती पुढे गुजरातमधून वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. कोकणातील नद्या : कोकणातील प्रमुख नया पश्चिमवाहिनी आहेत. वैतरणा, उल्हास, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री व तेरेखोल या प्रमुख नक्या आहेत. या नया सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर उगम पावतात व अरबी समुद्रास मिळतात. त्यांचा हा प्रवास पठारावरील नद्यांच्या तुलनेने फारच कमी अंतराचा आहे. सह्याद्री पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असल्याने, तसेच नदी प्रवाहांचे उतारदेखील जास्त असल्याने कोकणातील नद्या वेगाने