भारतातील हवमान
भारताचा मोठा अक्षवृत्तीय विस्तार, उत्तरेकडील हिमालय पर्वत आणि दक्षिणेकडचा विशाल सागरी भाग यांचा भारतीय हवामानावर खूप परिणाम होतो.
मान्सूनची निर्मिती : मान्सूनचा अर्थ ऋतूनुसार बदलणारे वारे असा होतो. उन्हाळयात भारताच्या उत्तर व वायव्य भागांत भूभागावर तापमान जास्त असते, त्यामुळे वायुदाब कमी असतो, तर दक्षिणेकडील महासागरावर तापमान कमी असते, त्यामुळे वायुदाब जास्त असतो. या महासागरावरील जास्त वायुदाबाच्या प्रदेशाकडून भूभागावरील कमी वायुदाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहतात.
त्यांची दिशा नैर्ऋत्येकडून ईशान्येकडे असते. यास नैर्ऋत्य मान्सून (मोसमी) वारे म्हणतात. याउलट हिवाळ्यात भारताच्या भूभागावर तापमान कमी असते, त्यामुळे वायुदाब जास्त असतो, तर
दक्षिणेकडील महासागरावर तापमान जास्त असते, त्यामुळे तेथे वायुदाब कमी असतो, म्हणून भूभागावरील जास्त वायुदाबाच्या प्रदेशाकडून महासागरावरील कमी वायुदाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहतात. त्यांची दिशा
ईशान्येकडून नैर्ऋत्येकडे असते. यास ईशान्य मान्सून वारे म्हणतात.

ऋतू : ऋतूंच्या निर्मितीमध्ये तापमान आणि पर्जन्य हे
दोन घटक महत्त्वपूर्ण असतात. भारताच्या हवामानाच्या
वैशिष्ट्यांमुळे भारतात
(१) उन्हाळा
(२) पावसाळा
(मान्सून)
(३) परतीच्या मान्सूनचा काळ व
(४) हिवाळा हे ऋतू आहेत.

(१) उन्हाळा - फेब्रुवारीच्या मध्यापासून ते जूनच्या
मध्यपर्यन्त भारतात हा ऋतू असतो. या काळात हवामान
उष्न व कोरडे असते. मार्चपासून जूनपर्यंत
दक्षिणेकडून उत्तरेकडे तापमान वाढत जाते, मार्च महिन्यात दक्षिण भारतात, तर जूनमध्ये उत्तर व वायव्य भारतात तापमान जास्त असते. उत्तर भारतात दिवसा उष्ण में कोरडे वारे वाहतात, त्यांना लू म्हणतात. या वा-यामुळे तापमानअचानक वाढते. या ऋतूत पश्चिम बंगाल, झारखंड राज्यामध्ये पाऊस
पडतो, हा वादळी स्वरूपाचा असल्याने त्यास काल बैसाखी असे म्हणतात. तसेच मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या प्रारंभी मान्सूनपूर्व पाऊस पडतो. हा पाऊस वादळीगडगडाटी स्वरूपाचा असतो. कर्नाटक व केरळमध्ये या पावसास ब्लॉसम शॉवर्स (फुलांचा वर्षाव) असे म्हणतात.तो कॉफीच्या पिकासाठी उपयुक्त असतो. या पावसास
महाराष्ट्रात आम्रसरी किंवा वळिवाचा पाऊस म्हणतात.

(२) पावसाळा : साधारणतः जूनच्या मध्यापासून ते
सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पावसाळा ऋतू असतो. या ऋतूत हवामान उष्ण व दमट असते. पावसाळ्यात भारताच्या उत्तर व वायव्य भागातील कमी वायुदाबाची तीव्रता वाढते. त्यामुळे दक्षिणेकडील महासागरावरील जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहू लागतात. ते बाष्पयुक्त असतात. त्यांच्यापासून
जवळजवळ संपूर्ण भारतात पाऊस पडतो. या वा-यांची दिशा नैर्ऋत्येकडून ईशान्येकडे असते. त्यामुळे हे वारे
नैऋत्य मोसमी वारे म्हणून ओळखले जातात. या वान्यांपासून सह्याद्रीच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर
पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण भारतीय पठारी भागात पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होते.

सह्याद्रीच्या पूर्वेकडे पावसाचे प्रमाण एकदम कमी होते. यामुळे या प्रदेशाला पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतात.
पुढे पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. ताच्या मध्यभागातील विध्य, सातपुडा पर्वतांच्या दक्षिण
वारावर तसेच छोटा नागपूरच्या पठारी प्रदेशातही जास्त
अस पडतो. राजस्थानमध्ये वा-याच्या समांतर दिशेत अरवली पर्वत पसरलेला आहे त्यामुळे वायाच्या मार्गात

अडथळा येत नसल्याने पावसाचे प्रमाण कमी आहे. नैर्ऋत्य मान्सून वारे हिमालयाला अडून पश्चिम
बंगालवरून पंजाबच्या मैदानापर्यंत जातात. भारताच्या मैदानी प्रदेशात त्यामुळे पाऊस पडतो. या भागात पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत जाते. म्हणूनच उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिम भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. तसेच पूर्व
भागात या वा-यांच्या मार्गात गारो, खाशी, जैतिया टेकड्या येतात. त्या भागात या वान्यांपासून जास्त पाऊस पडतो. या टेकड्यांच्या भागातील चेरापुंजी येथे १०,८०० मिमी,
तर मौसिनराम येथे ११,४०० मिमीपर्यंत वार्षिक सरासरी
पाऊस पडतो. जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारी ही ठिकाणे आहेत.

(३) परतीच्या मान्सूनचा काळ : ऑक्टोबर व
नोव्हेंबर हा मान्सून परतीचा काळ असतो. या काळात वारे
ईशान्येकडून नैर्ऋत्येकडे वाहतात. त्यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात. हे वारे भूभागावरून वाहत असल्याने ते कोरडे असतात; परंतु बंगालच्या उपसागरावरून वाहताना ते बाष्प शोषून घेतात, त्यामुळे आंध्र प्रदेश व तमिळनाडूच्या किनारी भागांत या काळात पाऊस पडतो.
(४) हिवाळा : साधारणतः नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत
भारतात हिवाळा ऋतू असतो. या ऋतूत हवामान थंड व कोरडे असते. या ऋतूत दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात तापमान कमी असते. उत्तर भारतात काही वेळा
थंडीची लाट येते. हिवाळ्यात काश्मीरच्या खो-यात तसेच हिमालयाच्या वेगवेगळ्या भागांत हिमवृष्टी होते. जानेवारी हा भारतातील सर्वांत थंड महिना असतो. याच काळात धुके, दंव, दहिवर वेगवेगळ्या भागांत दिसून येतात.
गाळलेल्या जागा भरा.
(अ) उन्हाळ्यात उत्तर भारतात वाहणा-या उष्ण व
कोरड्या वा-यांस ••••••••••• म्हणतात.
(आ) ••••••••••• व ••••••••••• ही जगातील सर्वाधिळ
पाऊस पडणारी ठिकाणे आहेत.
(इ) सह्याद्रीच्या पूर्वेस पावसाचे प्रमाण
आहे.