संधी
संधी संधी - आपल्या बोलण्यात अनेक जोडशब्दांचा वापर होत असतो. दोन किंवा दोनाहून अधिक शब्द एकत्र जोडलेले असतात. पा हल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण यांच्या मिश्रणाने एक वर्ण तयार होतो. अशाप्रकारे दोन वर्ण एक त्र करण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. संधी या शब्दाचा अर्थ आहे सांधणे किंवा जोडणे. संधीचे प्रकार तीन आहेत - १) स्वर संधी २) व्यंजन संधी 3) विसर्गसंधी १) स्वर संधी - दोन स्वर एकत्र येऊन जेव्हा संधी होते, तेव्हा त्या प्रकारास स्वर संधी असे म्हणतात. स्वरसंधीच्या नियमानुसार ५ प्रकारे संधी होते. आ) दोन सजातीय स्वर - ऱ्हस्व स्वरापुढे ऱ्हस्व किंवा दीर्घ अथवा दीर्घ स्वरापुढे दीर्घ किंवा ऱ्हस्व स्वर आल्यास त्या दोहो बद्दल सजातीय दीर्घ स्वर होतो. १ अ+अ=आ ,अ+आ=आ ,आ+आ=आ उदा. देव + आलय = देवालय (अ *- आ - आ) ग्रंथ + आलय = ग्रंथालय सिंह ऊ आसन= सिंहासन दर्भ + आसन = दर्भसन सत्य +. आग्रह = सत्याग्रह वृक्ष + आरोपण = वृक्षारोपण भ्र्ट + आचार = भ्रष्टाचार श्वेत + आवरण = श्वेतावरण वाचन उ आलय = वाचनालय गोळ + आकार = गोलाकार अरूण उऊ आच...