शब्द विचार

शब्द विचार

(३.१) शब्द विचार - लिंग विचार

(१) लिंग विचार - शब्दावरून त्याच्या ठिकाणच्या वास्तविक किंवा काल्पनिक पुरूषत्वाचा, स्त्रीत्वाचा त्याशिवाय निराळ्या प्रकारचा

जो बोध होतो, त्यास लिंग असे म्हणतात.

घोडा या शब्दाचे पुरुषत्व व गाय या शब्दाचे स्त्रीत्व अर्थाच्या दृष्टीने वास्तविक आहे. परंतु दरवाजा, वीट यात दरवाज्याचे

पुरुषत्व व वीटेचे स्त्रीत्व हे काल्पनिक स्वरूपाचे आहे. लिंगाचे तीन प्रकार -
१) पुल्लिंग
२) स्त्रीलिंग
3) नपुंसकलिंग

१) पुल्लिंग - ज्या शब्दावरून त्याच्या ठिकाणच्या वास्तविक किंवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो, त्यास पुल्लिंगी शब्द म्हणतात.

२) स्त्रीलिंग - ज्या शब्दावरून त्याच्या ठिकाणच्या वास्तविक किंवा काल्पनिक स्त्रीत्वाचा बोध होतो, त्यास स्त्रीलिंगी शब्द म्हणतात.

३) नपुंसकलिंग - ज्या शब्दावरून त्याच्या ठिकाणच्या वास्तविक किंवा काल्पनिक पुरूषत्व किंवा स्त्रीत्व या पेक्षा निराळ्या प्रकारचा बोध होतो, त्या शब्दास नपुंसकलिंगी शब्द असे म्हणतात.

आपणास सर्वनामावरून लिंग ओळरवता येते.

उदा.

पुल्लिंग, स्त्रीलिंग, नरपुसकलिंग

तो दरवाजा ती वही ते पुस्तक

हा रूमाल ही साडी हे दघ

जो जी जे

मी, आम्ही, तू. तुम्ही, ही सर्वनामे पुल्लिंगी नामाबद्दल आल्यास पुल्लिंगी समजावे व स्त्रीलिंगी नामाबद्दल आल्यास स्त्रीलिंगी

समजावे.

पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे

आ) काही (अ कारान्त संस्कृत व मराठी पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे (ई” कारान्त होतात.

वानर - वानरी दास - दासी

सिंह - सिंही मृग - मृगी

उंदीर - उंदरी गाढव - गाढवी

देव - देवी तरूण - तरुणी

गोप - गोपी हस - हंसी

हरीण - हरिणी मगर - मगरी

बेडूक - बेडकी


ब) काही प्राणिवाचक पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे (ईण* हा प्रत्यय लागून होतात.

वाघ - वाघीण सुतार -  सुतारीण
सोनार -  सोनारीण सिंह -  सिंहीण
पोपफ्ट -  पोफ्टीण माकड - माकडीण
मालक - सालकीण कोळी - कोळीण
स्‌सा - ससीण भिकारी -  मिकारीण
पक्षी -  पक्षीण माळी - माळीण
गवळी - गवळीण, गवळण कुंभार - कुंभारीण
उंट - उंटीण जमीनदार - जमीनदारीण
हत्ती - हत्तीण लोहार -  त्गरोहारीण
धोबी - धोबीण तेली - तेलीण
शिक्षक - शिक्षिका

क) मराठीत काही आकारान्त पुल्लिंगी प्राणिवाचक नामांचे स्रीलिंगी रूप (ई" कारान्त असते व नपुंसकलिंगी रूप “ए” कारान्त असते.

घोडा - घोडी मुलगा - मुलगी
कुत्रा - कुत्री पाडा - पाडी
भाचा - भाची कावळा - कावळी
आजा - आजी परका - परकी
चुलता - चुलती नवरा - नवरी
वाडा - वाडी बकरा - बकरी
पोरगा - पोरगी कोल्हा - कोल्ही
म्हातारा  - म्हातारी मामा - मामी
कोंबडा - कोंबडी चिमणा - चिमणी
पाहुणा - पाहुणी आजोबा - आजी

(ड) काही पुल्लिंगी नामांची रूपे स्वतंत्र रीतीने होतात.

उंट - सांडणी कवी - कवयित्री
कोकीळ  - कोकिळा बैल - गाय
पुरूष - स्त्री नर - नारी, मादी
गवळी - गवळण प्ती - पत्नी
गायक - गायिका राघू - मेना
ग्रंथकर्ता  -  ग्रंथकर्ती गृहस्थ - गृहिणी
संपादक  - संपादिका राजपुत्र - राजकन्या
बालक - बालिका लेरवक - लेखिका
श्रीमान - श्रीमती विधुर - विधवा

नातू - नात नवरा - नवरी, बायको
राजा - राणी नायक - नायिका
रस्वोंड - कालक्ड रेडा - म्हैस
पक्षी - पक्षिणी, पक्षीण मोर - लांडोर
शुक - शकी, सारिका बालवीर -  वीरबाला
भाऊ - बहीण मित्र -  मेत्रीण
विद्यार्थी  - विद्यार्थिनी युवक - युक्‍ती
पिता - माता बंधु - भागिनी
सासरा - सासू विद्वान - विदुषी
जनक - जननी पुत्र - कन्या
बाप, बाबा - आई व्याही - विहीण
दीर - जाऊ बोका - भाटी, मांजर
बोकड - शेळी वाघ्या - मुरळी
व्र - वधू शिक्षक - शिक्षिका
शिष्य - शिष्या देव - देवता
नवरदेव  - नवरी नर्तक - नर्तिका

(इ) काही “आ” कारान्त पुल्लिंगी पदार्थवाचक शब्दांचे लघुत्वार्थी ख्रीलिंगी रूप (ई" कारान्त होते.
पुल्लिंग स्त्रीलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग
आरसा - आरशी रवळगा - रवळगी
सुपला - सुपली दांडा - दांडी
पळा - पळी र्व्डा - रडी
कुरकुला  - कुरकुली लोटा - लोटी
दोर - दोरी

स्वाध्याय -
अ) पुढील नामांचे लिंग ओळरवा : रस्ता, वानर, कोल्ही, युवक, पुढारी, पुस्तक, शाळा, परीट, मेना, राहणी, बोकड, बृट.
ब) प्रत्येक नामाचे लिंग बदलून लिहा : कोंबडा, जाऊ, कवी, मालक, गाढवी, बालवीर, मोर, मिकारी, स्री, वाघ, जननी.


(३.२) शब्द विचार - वचन विचार

२) वचन विचार - शब्दावरून वस्तू एक आहे की अनेक आहेत, याचा जो बोध होतो, त्यास वचन असे म्हणतात. वचने दोन आहेत.
एकवचन व अनेकवचन.

आ) विशेषनामाची अनेकवचनी रूपे होत नाहीत -
उदा. - सलोरव, मिलाप, स्नेहल, निर्मला, कांती, शांता, शालिनी, मालू, कुसूम, कोमल इ. नामांची अनेकवचनी रूपे होत
नाहीत.

ब) भाववाचक नामाची अनेकवचनी रूपे होत नाहीत -
उदा. हुशारी, चांगुलपणा, आनंद, संताप, धैर्य, भीती, इ. नामांची अनेकवचनी रूपे होत नाहीत,

क) समृहवाचक नामांची अनेकवचनी रूपे होत नाहीत -
उदा. गर्दी, प्रेक्षक, सभा, थवा, कळप, तांडा, ताफा, गट, इ. नामांची अनेकवचनी रूपे होत नाहीत.

ड) द्रववाचक किंवा पदार्थवाचक नामाचे अनेकवचन होत नाही -
उदा. दूध, तेल, लोणी, तूप, पाणी, ताक, पेय, इ. द्रववाचक नामांची अनेकवचनी रूपे होत नाहीत. तसेच गहू. तांदूळ,सारवर, चहा, कॉफी, डाळ इ. पदार्थ वाचक नामांची अनेकवचनी रूपे होत नाहीत.

ई). कोणतेही नाम सामान्य नामाप्रमाणे वापरले तर त्याचे अनेकवचनी रूप होते

काही सामान्य नामांची अनेकवचनी रूपे :-

पुल्लिंगी शब्दांचे क्चन
१) “अ” कारान्त पुल्लिंगी नामांची एक वचनी व अनेक वचनी रुपे साररवीच असतात.
उदा. दगड (एकवचन) दगड (अनेकवचन)
पुढील सामान्य नामे “अ* कारान्त पुल्लिंगी नामाची उदाहरणे आहेत - बैल, वाद्य. डाव, पाय, शिक्षक, फणस, बाण, वानर,
कप, ओठ, कान, नारळ, गाल, सरदार, देव. समुद्र, सागर, पर्वत, ढग, पंरव, पूल, बाजार, तलाव, पतंग, सैनिक, वाघ,
सिंह, ओत, अस्वल, पोपट, रंग, मानव, पुरूष, गुलाब, देश, वेष. लोहार, हात, दात, सुनार. डोंगर, जिराफ, कंदील, इ.
“अ” कारान्त पुल्लिंगी नामे होय.

(२) “आ” कारान्त पुल्लिंगी नामांची अनेकवचनी रूपे “ए”" कारान्त होतात 
उदा.
एककक्‍्चन अनेकक्चन एककक्‍्चन अनेकक्चन
राजा - राजे मासा - मासे
स्‌सा - ससे रस्ता - सस्ते
गोळा - गोळे आंबा - आंबे
वाफा - वाफे किल्ला - किल्ले
आरसा  - आरसे बगीचा - बगीचे

कोल्हा - कोल्हे झरा - झरे
दिवा - दिवे र्वांदा - रवांदे
घोडा - घोडे चमचा - चमचे
सदरा - सदरे किनारा - किनारे
पेला - पेले मजला - मजले
कट्टा - कट्टे फुगा - फुगे
दाणा - दाणे पैसा - पेसे
डबा - डबे पंरवा - पंरवे
कोंबडा  - कोंबडे कावळा - कावळे
मासा - मासे बंगला - बंगले
ह्रि - हिरे ओढा - ओढे
तुरा - तुरे डोळा - डोळे
रवटारा  -  रवटारे भोवरा - भोवरे
स्विळा -  रिविळे लांडगा - लांडगे
पिंजरा - पिंजरे वाडा - वाडे
कोळसा  - कोळसे

सूचना (१)
काही “आ” कारान्त पुल्लिंगी आदरार्थी बहुक्‍्चनी वापरल्या जाणाऱ्या नामांची एकवचनी व अनेकवचनी रूपे साररवीच असतात.
उदा. काका, दादा, तात्या, मामा, आजोबा, आप्पा, भाई इ.

सूचना (२)
“आ” कारान्त रवेरीज सर्व पुल्लिंगी नामांची एकवचनी व अनेकवचनी रूपे साररवीच असतात.

3) इ, ई”" कारान्त पुल्लिंगी नामांची एकवचनी व अनेकवचनी रूपे साररवीच असतात.
उदा. हत्ती, रवी, माळी, शेतकरी, बळी,
भिकारी, डोंबारी, प्रवासी, न्हावी, रहिवासी, आदिवासी, पहारेकरी, माळकरी, पुजारी, वारकरी, शिकारी, शिंपी, बैरागी, संन्या
सी, कैदी, मंत्री, अधिकारी इ.

४) उ, ऊ कारान्त पुल्लिंगी नामांची एकवचनी व अनेकवचनी रूपे साररवीच असतात.
उदा. लाडू, पेरू, साधू, गडू, बांबू, चाकू, दांडू, खडू, लुटारू, उतारू, खिसेकापू, तराजू, चेंडू, शत्रू. तंबू इ.

सूचना (इ)
साधु, रावि, कवि, माति. भक्ति, शक्ति, प्रीते, कीर्ति, हे ऱ्हस्व इ" कारान्त व ऱ्हस्व “उ” कारान्त शब्द संस्कृत भाषेतून घेतलेलेआहेत. परंतु आता हे शब्द मराठीत लिहिताना साधू. रवी, कवी, मती, भ्रकती शक्‍ती, प्रीती, कीर्ती, असे दीर्घ (ई" कारान्त व द
१४र्घ “क” कारान्त लिहितात.

सूचना (४)
मराठीत इ, उ, ए. ऐ व ओ ओ या अन्ताचे पुल्लिंगी शब्दच फारसे नाहीत.

सूचना (५)
अपवाद - अद्यापि, कदापि, परंतु, रीति, नीति, भीती, हे संस्कृत भाषेतून आलेले शब्द मराठीत बदल न करता तसेच लिहितात.


स्त्रीलिंगी शब्दांचे वचन
(अ) काही “अ” कारान्त स्त्रीलिंगी नामांची अनेकवचनी रूपे (ई" कारान्त होतात.

 उदा.

वेल - वेली साल - साली
इमारत - इमारती तलवार - तलवारी
गाय - गाई. गायी सायकल - सायकली
विजार - विजारी गोष्ट - गोष्टी
बहीण - बहिणी सहल - सहली
वाघीण - वाघिणी विहीर - विहिरी
ओळ - उखझोळी रास - राशी
भिंत - भिंती पेन्सिल - पेन्सिली
जात - जाती कुऱ्हाड - कुऱ्हाडी
आगबोट - आगबोटी नथ - नथी
हत्तीण - हत्तिणी पाठ - पाठी
रिबिन - रिबिनी दोत - दोती
चाळ - वाळी जमीन - जमिनी
डाळ - डाळी शाल - शाली

(आ) काही (अ* कारान्त स्त्रीलिंगी नामांची अनेकवचनी रूपे (आ कारान्त होतात.

उदा :

माळ - माळा वाट - वाटा
र्वाट - रवाटा मान - माना
झेप - झेपा नाव - नावा
फोज - फोजा हाक - हाका
मोज - मोजा तान - ताना
वहाण - वहाणा बंदूक - बंदुका
स्‌न - सुना नणंद - नगयंदा
धार - धारा बाग - बागा
रेघ - रेघा चप्पल - वचपला
लाट - लाटा

(इ). “आ” कारान्त स्त्रीलिंगी नामांची एकवचनी व अनेकवचनी रूपे साररवीच असतात. उदा : - कन्या, शाळा, कथा, बालिका,
विधवा, कला, विद्या, माता, गाथा, सत्ता, मालमत्ता, लता, कविता, तारका, कोकिळा, आया, सारिका, मेना, घंटा, चंद्रिका इ.

(ई) इ” कारान्त स्त्रीलिंगी नामांची अनेकवचनी रूपे “या” कारान्त होतात.

उदा.

झोपडी  - झोपड्या पिशवी - पिशव्या
नदी - नद्या टोपली - टोपल्या
अंगठी - अंगठ्या चांदणी - वांदण्या
टोपी - टोप्या डबी - डब्या
भाजी - भाज्या बादली - बादल्या
बाहुली - बाहुल्या किंकाळी - किंकाळ्या
बाटली - बाटल्या गोळी - गोळ्या
रवाडी - रवाड्या वही - वह्या
खुर्ची -  खरर्च्या काठी - काठ्या
गाडी - गाड्या कढई - कव्या
स्त्री - स्त्रिया झोळी - झोळ्या
डरकाळी  - डरकाळ्या टाळी - टाळ्या
होडी - होड्या स्विडकी - रिविडकक्‍्या
पेटी - पेट्या छ्त्री - त्रया
मिरची - मिरच्या सुटटी - सुट्ट्या
बी - बिया साडी - साड्या

(उ) काही (ई”" कारान्त व काही “उ, ऊर” कारान्त स्त्रीलिंगी नामांची एकवचनी व अनेकवचनी रूपे साररवीच असतात.
उदा :- नारी, दासी, धेनु, वधू, बाजू, दारू, इ.


(ऊ) काही “ऊर” कारान्त स्त्रीलिंगी नामांची अनेकवचनी रूपे “वा” कारान्त होतात.


सासू - सासवा जाऊ - जावा
ऊ - उवा बाजू - बाजवा
पिस - पिसवा जळू - जळवा
टाळू - टाळवा


नपुंसकलिंगी शब्दांचे वचन

(१) “अ” कारान्त नपुंसकलिंगी नामांची एकवचनी रूपे “ए” कारान्त होतात.
एकवक्‍्चन अनेकक्चन एकवक्‍्चन अनेकक्चन
शेत - शेते पुस्तक - पुस्तके
पान - पाने झाड - झाडे
टेबल - टेबले जहाज - जहाजे
मेज - मेजे पीस - पिसे
कारण - कारणे पीक - पिके
शीत - शिते माकड - माकडे
कमळ - कमळे फ्‌ल - फुले
कुलूप - कुलपे स्वोड - रवोडे
शेपूट - शेफ्टे कुंपण - कुंपणे
मल - मुले रबर - रबरे
मेदान -  मेदाने घुबड - घुबडे
वजन - वजने रान - राने
पारितोषिक - पारितोषिके दुकान - दुकाने
घर - घरे कोल - कोले
घड्याळ - घड्याळे मंदिर - मंदिरे
दार - दारे देऊळ - देवळे
रत्न - रत्ने न्‌खव - नरवे
गाव - गावे पेन - पेने
चित्र - चित्रे फळ - फळे

(२) “ए” कारान्तत नपुंसकलिंगी नामांची अनेकवचनी रूपे (ई" कारान्त होतात.
एकवक्‍्चन अनेकक्चन
केळे - केळी जाळे - जाळी
शेपटे - शेफ्टी संत्रे - संत्री
तळे - तळी मडके - मडकी
वांगे - वांगी घरटे - घरटी
अंडे - अंडी डोके - डोकी
र्वेडे - र्वेडी कोडे - कोडी

(3) ईई” कारान्त नपुंसकलिंगी नामांची एकवचनी व अनेकवचनी रूपे साररवीच असतात. उदा. लोणी, पाणी, दही, इ.

(४) “ऊ” कारान्त नपुंसकलिंगी नामांची अनेकवचनी रूपे “ए” कारान्त होतात.
एकवक्‍्चन अनेकक्चन
वासरू - वासरे कोकरू - कोकरे
मेंढरू - मेंढरे शिंगरू - शिंगरे
लिंबू - लिंबे पारवरू - पारवरे
लेकरू - लेकरे




(३.3) शब्द विचार - विभक्ती विचार

(३) विभक्ती विचार - नामाचा क्रियापदाशी किंवा वाक्यातील इतर शब्दाशी असलेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध दारवविण्यासाठी
त्याची जी निरनिराळी रूपे होतात, त्यास विभक्ती असे म्हणतात.
विभक्ती प्रत्यय :- नामाचा वाक्यातील दुसर्‍या शब्दाशी संबंध दारवविण्यासाठी त्यांना जी अक्षरे जोडून नामांचे व सर्वनामांचे विभक्तीचे रूप तयार करतात, त्यांना विभक्ती प्रत्यय असे म्हणतात.
शब्दाचे सामान्य रूप - एरवाद्या शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागताना त्या शब्दाचे मूळ रूप बदलते, या बदललेल्या रूपाला त्या शब्दाचे सामान्य रूप असे म्हणतात.

उदा:-
१) मित्र ह्याचे सामान्यरूप मित्रा.
२) घोडा ह्याचे सामान्यरूप घोड्या
3) लाडू, ह्याचे सामान्यरूप लाडवा.
४) नवरा ह्याचे सामान्यरूप नवर्‍या.

एकंदर आठ विभक्ती मानलेल्ला आहेत. विभक्‍्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी - शब्दांचे सामान्यरूप करावे लागते. विभक्‍्तीचे प्रत्यय लावून मित्र या नामाची होणारी रूपेः-
- एकवचन अनेकवचन

विभक्ती     प्रत्यय नामांची रुपे  प्रत्यय नामांची रूपे
प्रथमा         प्रत्यय नाहीत मित्र प्रत्यय नाहीत मित्र
दुवितीया स, ला, ते मित्रास, मित्राला स, ला. ना. ते, मित्रांस, मित्रांना
तृतीया ने, ए. शी, मित्राने, मित्राशी, नी, ही, ई. शी, मित्रांनी, मित्रांशी
चतुर्थी स, ला, ते मित्रास, मित्राला स, ला. ना, ते मित्रांस, मित्रांना
पंचमी ऊन, हून, मित्राहून ऊन, हून, मित्रांहून
षष्टी चा, ची, चे मित्राचा, मित्राची, चा, ची, चे मित्रांचा, मित्राचे

मित्रांची, मित्रांचे
सप्तमी त, ई आ मित्रात त, ई आ मित्रांत
संबोधन प्रत्यय नाहीत मित्रा मित्रांनो

टीप - काही विभक्ती प्रत्ययांचा उपयोग फक्‍त पद्यातच होतो.



कारकार्थ

विभरक्‍्तीचे प्रमुरच कारकार्थ - विभक्तीच्या योगाने नामाचे किंवा नामाप्रमाणे योजिलेल्या शब्दांचे क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी
संबंध जोडला जातो, तो ज्या प्रकारचा संबंध असतो त्यास त्या विभक्‍्तीचा अर्थ असे म्हणतात. हा संबंध त्या नामाला किंवा सर्वनामाला लागलेल्या विभक्ती प्रत्ययाने जोडला जातो.

उदा. सलोरव मिलापला सांगतो. ह्या वाक्यात सलोरव व मिलाप या नामांचा सांगतो या क्रियापदाशी संबंध आहे. सलोख या नामाची प्रथमा विभक्ती असून मिलाप या नामाची “ला” प्रत्यय लागून दितीया विभक्ती आहे.
सलोरव हा कर्ता व मिलाप हे कर्म आहे.
कोणतीही विभक्ती अशा प्रकारे ज्या प्रकारचा संबंध वाक्‍यातून दर्शविते त्यावरून तिचा कारकार्थ ठरतो. एका विभक्‍्तीचे निरनिराळे कारकार्थ अस्‌ शकतात. प्रत्येक विभक्‍्तीचा एक प्रमुरव कारकार्थ असतो.

१) प्रथमा - कर्ता
उदा. स्नेहल शाळेत गेली. २) कोमल नावते.
या वाक्यातील स्नेहल व कोमल हे प्रथमांत शब्द असून प्रथमेचा अर्थ कर्ता आहे.

२) द्वितीया - कर्म
उदा. १) अंकुशने चित्र काढळे. २) रघूने मुंबई पाहिली
या वाक्यातील चित्र, मुंबई हे प्रथमांत शब्द असून प्रथमेचा अर्थ कर्म आहे.

३) तृतीया - करण (क्रियेचे साधन)
उदा. शीलाने चाकूने काकडी कापली.
या वाक्यात कापण्याची क्रिया चाकू या साधनाने होत असल्यामुळे म्हणजेच कापण्याचे साधन चाकू असल्याने हे चाकूने पद करण दर्शक आहे.

४) चतुर्थी - संप्रदान (उद्देशून)
उदा. कविताने कोमलला फ़ुल दिले - काही धातूंना एक प्राणिवाचक चवुर्थ्यत कर्म व दुसरे अप्राणिवाचक प्रथमान्त कर्म अशी दोन कर्मे असतात. प्रथमांत कर्मास प्रत्यक्ष कर्म व चवुर्थ्यांत कर्मास अप्रत्यक्ष कर्म असे म्हणतात. दिलेल्या वाक्यात फूल हे प्रथमांत कर्म असून कोमलला हे चवुर्थ्यात कर्म आहे. त्या चतुर्थी विभक्तीचे अर्थ संप्रदान असे म्हणतात.

५) पंचमी-अपादान (अपादान म्हणजे एका गोष्टी पासून दुसरी दुर जाणे किंवा तिचा वियोग होणे)
एरवाद्या क्रियेच्या संबंधाने ज्या पासून एरवाद्या वस्तूचा वियोग दारववायचा असतो, त्यास अपदान म्हणतात-

उदा. शिल्पा नागपूरहून नासिकला येईल, या ठिकाणी येण्याचे क्रिये संबंधाने शिल्पाचा नागपूरहून वियोग होत आहे असे विधान आहे. म्हणून “नागपूरहून* हे अपादान कारक पद आहे.

६) वषष्ठी-संबंध- दोन वस्तूंचा संबंध षष्ठी प्रत्यययुक्‍त शब्दांनी दारवविला जातो.
उदा. सोन्याचा हार, हाराचे सोने या शब्दात सोने व हार यांचा संबंध षष्ठीच्या प्रत्ययाने दारवविलेला आहे. तसेच इतर.
उदा. दगडाची मूर्ती, मूर्तीचा दगड, टेबलाचे लाकूड, लाकडाचे टेबल, खुर्चीचा मालक, मालकाची खुर्ची इ.

७) सप्तमी- अधिकरण
स्थल व काळ ही दोन्ही अधिकरणेच मानतात.
उदा. सलोरव, मिलाप व कोमल रोज सकाळी शाळेत जातात या वाक्यात जाण्याची क्रिया “सकाळ” या काळी व “शाळा या स्थानी घडत असल्यामुळे “सकाळी” व “शाळेत? ही दोन्ही पदे अधिकरणवाचक आहेत, त्यापैकी “सकाळी? हे काळाधिकरण व
“शाळेत” हे स्थळाधिकरण दारवविते.


Popular posts from this blog

पृथ्वीची आवरणे

महाराष्ट्रातील नद्या

केंद्रीय कार्यकारी मंडळ