Posts

Showing posts with the label कर्ता कर्म प्रत्यक्ष कर्म व अप्रत्यक्ष कर्म विधान पूरक

कर्ता कर्म प्रत्यक्ष कर्म व अप्रत्यक्ष कर्म विधान पूरक

१) कर्ता २) कर्म ३) प्रत्यक्ष कर्म व अप्रत्यक्ष कर्म ४) विधान पूरक १) कर्ता - वाक्यात क्रियापदाने दारवविलेली क्रिया करणाऱ्याला कर्ता असे म्हणतात. उदा.- कबूतर उडते. ह्यात उडणारे म्हणजे उडण्याची क्रिया करणारे कबूतर आहे. म्हणून “कबूतर” त्या क्रियापदाचा कर्ता आहे. २) कर्म - क्रियापदाने दारवविलेली क्रिया ज्याच्यावर घडते, ते कर्म होय. उदा.- अक्षय आंबा रवातो. येथे रवाण्याची क्रिया करणारा कोण? अक्षय” कर्ता. रवाण्याची क्रिया कोणावर घडली? आंबा" या शब्दावर घडली म्हणून (आंबा हा शब्द त्या क्रियापदाचे कर्म आहे. ३) प्रत्यक्ष कर्म व अप्रत्यक्ष कर्म - काही वेळा एकाच वाक्यात क्रियापदाला वस्तुवाचक व व्यक्तिवाचक अशी दोन कर्मे असतात. त्याना अनुक्रमे प्रत्यक्ष कर्म व अप्रत्यक्ष कर्म असे म्हणतात. उदा. सलोरवने मिलापला गोष्ट सांगितली. या वाक्यात गोष्ट हे प्रत्यक्ष कर्म व मिलापला हे अप्रत्यक्ष कर्म होय. ४) विघान पुरक - जेव्हा एरवादे क्रियापद अकर्मक असूनही त्याने केलेल्या विघानाची पूर्तता करण्यासाठी एरवाद्या शब्दाची आवश्यकता असते. तेव्हा त्या शब्दाला “विघानप्रक” म्हणतात. उदा. मिलाप कलाकार...