वातावरण
पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणास वातावरण
असे म्हणतात, ते वायुरूप असून पृथ्वीशी निगडित असते.. शिलावरण, जलावरण व जीवावरणाप्रमाणे हे महत्त्वाचे आवरण आहे. वातावरणास रंग, गंध आणि चव नसते.

जातावरणात हालचाल झाल्यावरच त्याचे अस्तित्व जाणवते,
वातावरणाचे घटक : वातावरण मुख्यतः वायू, बाष्प आणि धूलिकण या तीन घटकांनी बनलेले आहे.
(अ) वायू : वातावरणात वेगवेगळे वायू असतात.
यांत नायट्रोजन व ऑक्सिजन हे प्रमुख वायू आहेत.याशिवाय हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड, ओझोन
इत्यादी वायू वातावरणात असतात.

(ब) बाष्प : सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातीलपाण्याचे बागीभवन हात, बाण वातावरणात मिसळते.
वातावरणाच्या खालच्या थरात बापाचे प्रमाण जास्त असते..

(क) धूलिकण : इंधनाचे ज्वलन, वाहतूक, बांधकाम, खाणकाम, वादळे, ज्वालामुखी इत्यादींमुळे
असंख्य धूलिकण वातावरणात मिसळतात. वातावरणाच्या खालच्या थरात धूलिकणांचे प्रमाण जास्त असते.
धूलिकणांभोवती बाष्प जमा होऊन जलकणांची निर्मिती
होते.

वातावरणाची रचना :
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंच जावे तसतसा तापमानात बदल होतो, या बदलांनुसार वातावरणाचे पुढील थर केले जातात,

(१) तपांबर : 'पृर्वीपृष्ठालगत असणा-या
वातावरणाच्या थरास तपांबर म्हणतात. या थराचा विस्तार सरासरी ४ किमीपर्यंत आहे. या थरात
जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी होत जाते. वृदळे, ढग, पाऊस इत्यादींची निर्मिती या थरात होते.
तपांबराच्या वरच्या भागात तापमान उंचीनुसार बदलत नाही. तापमान स्थिर किंवा स्तब्ध असते. या भागाला
तापस्तब्धी म्हणतात. तापस्तब्धी हा थर सुमारे ३ किमी जाडीचा आहे.

(२) स्थितांबर : तापस्तब्धीच्या वर स्थितांबर हा थर
असून यात हवेची हालचाल होत नाही. या थरात बाष्प, धूलिकण इत्यादींचे प्रमाण खूप कमी असते. याचा विस्तार सुमारे १३ ते ५० किमीपर्यंत आढळतो. स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आहे. सूर्यापासून येणारे अतिनील किरण सजीवांना हानिकारक असतात. हे किरण ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळे जीवसृष्टीचे संरक्षण होते.

(३) मध्यांबर: स्थितांबराच्या वर मध्यांबर आहे. आढळतो.याचा विस्तार ५० ते ८० किमीपर्यंत
वावरणातील सर्वांत कमी तापमान याच थरात आढळते.

(४) आयनांबर :मध्यांबराच्या वरच्या थरास
आयनांबर म्हणतात. या थराचा विस्तार ८० ते ५०० किमी आहे. यातून रेडिओलहरी परावर्तित होतात. त्यामुळे या थराचा संदेशवहनासाठी उपयोग होतो.

(५) बाह्यांबर : वातावरणाच्या सर्वांत उंचीवरील थरास बाह्यांबर म्हणतात. या थरामध्ये तापमान उंचीनुसार वाढत जाते. बाह्यांबरामध्ये हायड्रोजनसारखे हलके वायु आढळतात.