भारतातील राष्ट्रीय महामार्ग
भारतातील राष्ट्रीय महामार्ग रा.म. क्रमांक मार्ग राज्यातील लांबी (किमी) एकूण लांबी (किमी) १ दिल्ली - अंबाला - जालंधर - लुधियाना - अमृतसर - भारत-पाकिस्तान सीमेपर्यंत दिल्ली (२२), हरियाणा (१८०), पंजाब (२५४) ४५६ १-ए जालंधर - माधोपूर - जम्मू - बनिहाल - श्रीनगर - बारामुल्ला - उरी पंजाब (१०८), हिमाचल प्रदेश (१४), जम्मू आणि काश्मीर (५४१) ६६३ १-डी श्रीनगर - कारगील - लेह जम्मू आणि काश्मीर (४२२) ४२२ १-बी बातोत - दोडा - किश्तवाड - सिमथानपास - खानाबल जम्मू आणि काश्मीर (२७४) २७४ १-सी डोमेल - कटरा जम्मू आणि काश्मीर (८) ८ १० दिल्ली - फाजिल्का - पाकिस्तान सीमेपर्यंत दिल्ली (१८), हरियाणा (३१३), पंजाब (७२) ४०३ १०० चत्रा - हजारीबाग - बोगोडा...