Posts

Showing posts with the label Noun & It's Types

Noun & It's Types

Noun & It's Types नाम व त्याचे प्रकार वस्तु, व्यक्ती व स्थान यांच्या नावाला  नाम (Noun)  असे म्हणतात. टीप –  वस्तु हा शब्द ज्याचा आपण विचार करू शकतो अशा कोणत्याही गोष्टीसाठी वापरतात. खलील वाक्य पाहा – Asoka  was wise  king . Ashoka हे नाम एका विशिष्ट राजाचा संदर्भ देते. परंतु king हे नाम इतर कोणत्याही राजासाठी आणि Ashoka साठी पण वापरू शकतो. आपण Ashoka या शब्दाला  विशेषनाम (Proper Noun)  व king या शब्दाला  सामान्य नाम (Common Noun) असे म्हणतो. अशाप्रकारे – Sita  is a Proper Noun, while  girl  is a Common Noun. Hari  is a Proper Noun, while  boy  is a Common Noun. Kolkata  is a Proper Noun, while  city  is a Common Noun. India  is a Proper Noun, while  country  is a Common Noun. Girl शब्द सामान्य नाम (Common Noun) आहे. कारण या शब्दामुळे मुलींच्या संपूर्ण जातीचा बोध होतो, पण Sita हा शब्द विशेषनाम (Proper Noun) आहे कारण हे एका विशिष्ट मुलीचे नाव आहे. व्या...