Posts

Showing posts with the label Pharase & Clause

Pharase & Clause वाक्यांश व उपवाक्य

Pharase & Clause वाक्यांश व उपवाक्य ‘In a corner’ हा शब्दसमूह अभ्यासा. ह्या शब्दसमूहाने अर्थ निर्माण होतो; परंतु पूर्ण अर्थबोध होत नाही. असा शब्दसमूह ज्याने अर्थ निर्माण होतो, पण पूर्ण अर्थबोध होत नाही त्याला वाक्यांश (Phrase) असे म्हणतात. खालील वाक्यांमधील तिरकया अक्षरातील शब्दसमूह वाक्यांश आहेत. The su rises  in the east. Humpty Dumpty sat  on a wall. There came a giant  to my door. It was a sunset  of great beauty. The top ( of the mountains ) were covered with snow. Show me  how to do it. खालील वाक्यांमधील तिरकया अक्षरातील शब्दसमूह नीट वाचा. He has a chain  of gold. He has a chain  which is made of gold. पहिल्या शब्दसमूहाला वाक्यांश म्हणतात. दुसर्‍या शब्दसमूहात ‘of gold’ या वाक्यांशाव्यतिरिक्त उद्देश्य (which) आणि विशेय (is made of gold) यांचा समावेश आहे. अशा प्रकारचा शब्दसमूह जो वाक्याचा एक भाग असतो व ज्यामध्ये उद्देश्य व विधेय समाविष्ट असते, त्याला उपवाक्य (clause) असे म्हणतात. People  who pay their de...