Posts

Showing posts with the label जोड शब्द व त्यांचे अर्थ

जोड शब्द व त्यांचे अर्थ

जोड शब्द व त्यांचे अर्थ DOWNLOAD ALL HERE अकट चिकट - चोरवंदळ अकट विकट - अतिशय मोठा अकडं तिकडं - अव्यवस्थित अकरनकर - हट्टी, दुराग्रही अकराळ विकराळ - भयंकर (अक्राळ विक्राळ) अकांड तांडव - रागाने ओरड अक्कल बाज - हुशार अगट विगट - मंद, आळशी अगड तगड - क्षुल्लक वस्तू (सटरफटर) अगड तबड - शिळेपाळे, जाडे भरडे अन्न अगल्या बगल्या - आश्रित आग्निपरीक्षा - अग्निदिव्य अगापिछा - संबंधी आग्निपात्र - इस्रीचे यंत्र अग्नियंत्र - बंदूक, तोफ अघळ पघळ - ऐस पेस, सेल अंगत पंगत - मुलांचा एकत्र जेवणाचा प्रकार अचकट विचकट - वाईट, अश्लील अचक बोचक - गेर पद्धतीने, अस्ताव्यस्त अचकल दचकल - वाईट अन्न अचका विचका - गोंधळ, गुंतागुंत अचका गचका - धसका, अपस्मार, फेफरे यांनी बसणारा हिसका अचट बोचट - अर्धे मुर्धे कमी जास्त अचडे बचडे - लाडके मूल अचरट प्चरट - कोरडे, बेचव अजात शत्रू - शत्रू नसलेला अटक चटक - चेष्टा, रवेळ अटक मटक - र्वेळ अटपा आटप - आवराआवर, निरवानिरव अटाअट - वाण, उणीव. टंचाई अटापीट - छळणूक, गांजणूक अटांग पटांग - लांबलचक अठोनी वेठोनी - पीळदार आटापाणी - पीठ व पाणी, रोजचा शिधा आटोकाट -...