वर्ण विचार
वर्ण विचार वर्णविचार - आपल्या तोंडातून जे मूळचे ध्वनी निघतात त्यांना वर्ण म्हणतात. मराठी भाषेत एकूण ४८ वर्ण आहेत. त्यांना मूळाक्षरे असे ही म्हणतात. या वर्णाचे तीन प्रकार आहेत. १) स्वर २) स्वरादी ३) व्यंजने १) स्वर - ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसर्या वर्णाच्या सहाय्यावाचून होतो, त्यास "स्वर" असे म्हणतात, हे १२ स्वर आहेत, अ, आ, इ, ई. उ, ऊ, त्र. ल, ए. ऐ. ओ, ओ. (स्विर॒ हे पूर्ण उच्चाराचे असतात.) २) स्वरादी - ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वरांचे सहाय्य घेऊन होतो, त्यास “स्वरादी” म्हणतात, हे उच्चार दोन आहेत, अ5- > अं - अनुस्वार, अ 5 1: - अ: विसर्ग. ३) व्यंजने - ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या मागून सहाय्य घेऊन होतो, त्यांना व्यंजने म्हणतात. व्यंजनांचा उच्चार स्वरांशिवाय लंगडा पडतो, उदा. (तू. कू, मू, इ.) स्वर व स्वरादी - हे व्यंजनात मिळून बारारवडी तयार होते. उदा. कःअनरक, कृ्आसका, कृः्इ-किईइ. व्यंजने एकूण 3४ आहेत. व्यंजने ही अपूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत. कू, रवृ. गू. घृ. पासून ह, ळू. पर्यंतचे हे 3४ वर्ण स्वतंत्रपणे उच्चारता येत नाहीत. वर्णाचे भेद - मुरवाच...