भारतातील नद्या
भारतातील नद्या
(अ) हिमालयात उगम पावणा-या नद्या :
उत्तर भारतातील प्रमुख नव्या हिमालयात उगम पावतात. पावसाळ्याशिवाय उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ
वितळल्यामुळे या नक्यांना उन्हाळ्यातही पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नक्ष्यांना वर्षभर पाणी असते. पर्वतीय भागात तीव्र उतारामुळे नद्याचा वेग जास्त असतो. त्यामुळे खडकांची मोठ्या प्रमाणावर झीज होते. यातून निर्माण झालेला गाळ नक्यांच्या प्रवाहाबरोबर वाहत येतो. मैदानी प्रदेशात
आल्यावर या नक्यांचा वेग मंदावतो. नद्यानी वाहून आणलेल्या गाळाचे नदीकाठच्या प्रदेशात संचयन होते,

(१) गंगा : गंगा ही भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. गंगा नदीचे खोरे हे भारतातील सर्वात मोठे खोरे आहे. या नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगा नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. गंगेस हिमालयातून उगम पावणा-या व दक्षिणेकडून भारतीय पठारावर उगम पावणा-या अनेक उपनया मिळतात.
यमुना ही गंगेची प्रमुख उपनदी आहे. यमुना नदीचा उगम हिमालयात यम्नोत्री येथे होतो. गंगा व तिच्या उपनद्यांनी सुपीक मैदानी प्रदेश तयार केला आहे. त्याच्या पूर्व भागात गंगेच्या अनेक वितरिका तयार झालेल्या आहेत. हुगळी ही गंगेची पहिली व प्रमुख वितरिका असून ती दक्षिणेकडे वाहत जाऊन
बंगालच्या उपसागरास मिळते. छोटा नागपूर पठारावरील दामोदर ही महत्त्वाची नदी आहे. ही नदी हुगळीस मिळते. गंगा नदीने आपल्या मुखाशी विस्तृत त्रिभुज प्रदेश तयार केला आहे. या
त्रिभुज प्रदेशास सुंदरबन म्हणतात. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.

(२) ब्रम्हपुत्रा : ब्रम्हपुत्रा नदीचे उगम स्थान
भारताबाहेर तिबेटमध्ये मान सरोवराजवळ आहे. सुरुवातीस ती पूर्वेकडे वाहते. दक्षिणेकडे वळून ती दिहांग नावाने अरुणाचल प्रदेशात वाहते. आसाम राज्यातून वाहताना
तिला ब्रम्हपुत्रा म्हणतात. ती पुढे बांग्लादेशात प्रवेश करते व गंगेस मिळते. ब्रम्हपुत्रा नदीचा प्रवाहमार्ग जास्त लांबीचा असला तरी भारतातील त्याची लांबी कमी आहे. या
नदीच्या पात्रात आसाम राज्यामध्ये अनेक बेटे तयार झालेली आहेत. यांपैकी माजुली हे बेट नदीपात्रातील
जगातील सर्वात मोठे बेट आहे. सुबनसिरी, मनास व तिस्ता या ब्रम्हपुत्रेच्या मुख्य उपनद्या आहेत. वारंवार
येणा-या महापुरांसाठी ही नदी प्रसिद्ध आहे.

(३) सिंधू : सिंधू नदीचा उगम तिबेटमध्ये मान
सरोवराजवळ झाला आहे. ती जम्मू आणि काश्मीर राज्यांतून वाहते. पुढे ती पाकिस्तानमध्ये वाहत जाते वअरबी समुद्रास मिळते. भारतात सिंधू नदीच्या प्रवाहाची
लांबी कमी आहे. श्योक व गिलगीट या सिंधू नदीच्या उत्तर काश्मीरमधील उपनद्या आहेत. झेलम, चिनाब या
सतलजच्या उपनया काश्मीरच्या दक्षिण भागातून वाहतात. रावी, बियास व सतलज या हिमाचल प्रदेश व
पंजाब राज्यातील प्रमुख नद्या आहेत. सतलज नदी व तिच्या उपनत्या पुढे पाकिस्तानात वाहत जातात. पुढे त्या एकत्रितपणे सिंधू नदीस मिळतात. या नद्यांनी विस्तृत मैदानी प्रदेश तयार केलेला आहे.

(ब) भारतीय पठारावरील नद्या : भारतीय पठारावरील नव्या पश्चिम घाट, विंध्य, सातपुडा, अरवली या पर्वतांमध्ये उगम पावतात. पठारावरील प्रमुख नव्या पूर्व वाहिनी आहेत मात्र काही नव्या पश्चिमेस अरबी समुद्रास मिळतात.
(१) नर्मदा : नर्मदा नदी अमरकंटक येथे उगम
पावते. नर्मदा ही भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. ही नदी विंध्य व सातपुडा पर्वतांच्यादरम्यान असलेल्या खचदरीतून वाहते. नर्मदा नदीछत्तीसगढ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात राज्यातून वाहते व अरबी समुद्रास मिळते. नर्मदा नदीवर जबलपूरजवळ धुवाँधार धबधबा आहे. त्यानंतर ती
भेडाघाट या संगमरवरी खडकांच्या घळईतून वाहते.

(२) तापी : तापी हीदेखील पश्चिम वाहिनी नदी
आहे. ती सातपुडा पर्वतात मुलताईजवळ उगम पावते. ती मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यांतून वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. पूर्णा ही तापीची प्रमुख उपनदी आहे. या नदीच्या खो-यात मोठ्या प्रमाणावर गाळाचे संचयन झालेले आहे.

भारतीय पठारावरून दक्षिणेकडे वाहत जाणाच्या साबरमती, मही व लुनी या प्रमुख नद्या आहेत. यापैकी
साबरमती व मही या नव्या खंभातच्या आखातास मिळतात, तर लुनी नदी कच्छच्या रणास मिळते.

(३) महानदी : या नदीचा उगम छत्तीसगढ़
राज्यातील बस्तर डोंगररांगांमध्ये होतो. ही नदी प्रथम उत्तर व नंतर पूर्व दिशेने ओडिशा राज्यातून वाहत जाते आणि बंगालच्या उपसागरास मिळते. महानदीने किनारी प्रदेशात मोठा त्रिभुज प्रदेश तयार केला आहे.

(४) गोदावरी : गोदावरी ही भारतीय पठारावरील
|सर्वात जास्त लांबीची नदी आहे. विस्ताराच्या दृष्टीने गंगा नदीच्या खो-यानंतर गोदावरी नदीच्या खो-याचा क्रमांक लागतो. सह्याद्रीमध्ये त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीचा उगम होतो. ही नदी महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहते व पुढे बंगालच्या उपसागरास मिळते. मांजरा, प्राणहिता, इंद्रावती इत्यादी गोदावरीच्या उपनक्या आहेत.

(५) कृष्णा : कृष्णा नदीचा उगम सह्याद्री पर्वतात
महाबळेश्वर येथे होतो. ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र
प्रदेशातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते.
भीमा व तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनद्या आहेत.

(६) कावेरी : कावेरी ही दक्षिण भारतातील प्रमुख
नदी आहे. कर्नाटक राज्यात ब्रम्हगिरीच्या डोंगरात कावेरी
नदीचा उगम होतो. कावेरी नदी कर्नाटक व तमिळनाडू
राज्यांतून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते.
भवानी, अमरावती या कावेरीच्या प्रमुख उपनद्या आहेत.

पश्चिम किना-यावरील नद्या :
पश्चिम किना-यावरील नक्ष्यांमध्ये उल्हास, सावित्री, वाशिष्ठी,
तेरेखोल, मांडवी, पेरियार या प्रमुख नद्या आहेत. या पश्चिम घाटामध्ये उगम पावून अरबी समुद्रास मिळतात. या सर्व नया शीघ्रवाहिनी व कमी लांबीच्या आहेत. नक्ष्यांच्या मुखाशी खाड्या तयार झालेल्या आहेत.