वारे
वा-यांचे तीन प्रमुख प्रकार आहेत :
(अ) ग्रहीय वारे
(आ) स्थानिक वारे
(आ) स्थानिक वारे
(इ) हंगामी वारे.
(अ) ग्रहीय वारे : हे वारे वर्षभर नियमितपणे वाहतात
| ते पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, म्हणून या वा-यांना ग्रहीय
वारे असे म्हणतात. पृथ्वीवर वेगवेगळ्या भागांत वाहणा-या
ग्रहीय वान्यांना पूर्वीय, पश्चिमी व ध्रुवीय वारे अशी नावे
आहेत.

(१) पूर्वीय वारे : हे वारे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात.
यांची सर्वसाधारण दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे असते, म्हणून या वा-यांना पूर्वीय वारे म्हणतात.

(२) पश्चिमी वारे : दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय
| जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून, उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वाहणा-या या वायांची सर्वसाधारण दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असते, म्हणून या वान्यांना पश्चिमी वारे म्हणतात.

(३) ध्रुवीय वारे : ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून
उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्यांकडे जे वारे वाहतात, त्यांना ध्रुवीय वारे असे म्हणतात. या वायांची दिशा सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे असते.

(ब) स्थानिक वारे : जे वारे ठरावीक काळात विशिष्ट
परिस्थितीमुळे निर्माण होतात व तुलनेने मर्यादित क्षेत्रातवाहतात, त्यांना स्थानिक वारे असे म्हणतात.
स्थानिक वान्यांचा परिणाम ते ज्या प्रदेशात वाहतात तेथीलहवामानावर झालेला दिसून येतो. हे वारे वेगवेगळ्या नावांनीओळखले जातात. त्यांतील प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

(१) दरीय वारे व पर्वतीय वारे : दिवसा पर्वत
शिखरावरील हवा लवकर तापून हलकी होऊन वर जाते.
त्यामानाने दरीतील हवा तापलेली नसते. या वेळी दरीक्षेत्रात
शिखर भागापेक्षा वायुदाब जास्त असतो, म्हणून वारे दरीतून
पर्वत शिखराकडे वाहू लागतात. त्यास दरीय वारे असे
म्हणतात. रात्री पर्वत शिखरे लवकर थंड होतात. त्यामानाने दरीतील

हवा उबदार असते. या वेळी पर्वत शिखरांजवळील वायुदाब
दरीक्षेत्रापेक्षा जास्त असतो. अशा वेळेस पर्वत शिखराकडून
दरीकडे वारे वाहू लागतात. त्यांना पर्वतीय वारे असे म्हणतात.

(२) खारे व मतलई वारे :
दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते.
त्यामुळे जमिनीवरील हवाही जास्त तापते व वायुदाब कमी
होतो. समुद्राचे पाणी उशिरा तापते म्हणून समुद्रावरील हवा कमी तापते. त्यामुळे तेथे वायुदाब जास्त असतो. दिवसा समुद्राकडून । जमिनीकडे वारे वाहतात. त्यांना खारे वारे म्हणतात.

रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते. त्यामुळे तेथे वायुदाब जास्त असतो. समुद्रावरील वायुदाब त्यामानाने कमीअसतो. त्यामुळे रात्री वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात. त्यांना मतलई वारे म्हणतात. खारे व मतलई वारे किनारी प्रदेशातच आढळतात. याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रात विशिष्ट परिस्थितीत वारे
वाहतात. हे वारे सुद्धा स्थानिक वारे म्हणून ओळखले जातात.
उदा. फॉन, चिनूक, बोरा, लू इत्यादी.
(क) हंगामी वारे : जे वारे विशिष्ट ऋतूत वाहतात
त्यांना हंगामी वारे म्हणतात. इयत्ता पाचवीमध्ये आपण मान्सून
वायांचा अभ्यास केला आहे ते हंगामी वारेच आहेत. पृथ्वी पष्ठावर जे वारे ऋतुमानानुसार म्हणजे उन्हाळ्यात व हिवाळ्यात आपली दिशा बदलतात, त्यांना मोसमी वारे (मान्सून) म्हणतात. भारत, श्रीलंका, म्यानमार, जपान, वेस्ट इंडीज.ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये मान्सून वा-यांपासून पाऊस पडतो.

आवर्त : एखाद्या क्षेत्रात वातावरणातील विशिष्ट
बदलामुळे केंद्रभागी कमी दाब आणि सभोवताली जास्त दाब अशी परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी
सभोवतालच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून केंद्रातील कमी दाबाकडे चक्राकार दिशेने वारे वाहतात, त्यास आवर्त वारे असे म्हणतात.

प्रत्यावर्त: एखादया क्षेत्रात विशिष्ट वातावरणीय
' परिस्थितीमुळे केंद्रभागी जास्त दाब आणि सभोवताली कमी दाब
'निर्माण होतो. केंद्रभागातील जास्त दाबाकडून
सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेत वारे वाहतात
त्यास प्रत्यावर्त वारे म्हणतात.

वार्यांचे परिणाम :
(१) वायांमुळे वायुदाबामधील विषमता कमी होते.
(२) वायांनी बाष्प वाहन आणल्यामुळे हवेतील आर्द्रतावाढते व पाऊस पडण्यास मदत होते.
(३) वारे थंड प्रदेशाकडून उष्ण प्रदेशाकडे वाहत
असल्यास उष्ण प्रदेशाचे तापमान कमी होते, तर उष्ण प्रदेशाकडून थंड प्रदेशाकडे येत असल्यास त्या प्रदेशाचे तापमान वाढते.
(४) वायांमुळे सागरी लाटांची निर्मिती होते.
(५) सागरी प्रवाहांची दिशा ब-याच अंशी ग्रहीय वायांमुळे ठरते.
(६) प्राचीन काळापासून वा-यांचा उपयोग ऊर्जा- निर्मितीसाठी केला गेला आहे. आधुनिक काळात वायाचा
उपयोग विद्युत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्रातही पवनऊर्जा निर्मितीची केंद्रे वेगवेगळ्या भागांत सरू झाली आहेत.

वातदिशादर्शक : वारा कोणत्या दिशेकडून वाहतो हे ओळखण्यासाठी वातदिशादर्शक हे उपकरण वापरतात.