Posts

तलाठी भर्ती, आरोग्य सेवक

तलाठी भर्ती , आरोग्य सेवक फ्री मॉक टेस्ट देण्यासाठी खालिल लिंक वर क्लिक करा. लिंक -  https :// marathiinfopedia.co.in / mock-tests /   ONLINE DEMO MOCK TESTS मराठी व्याकरण येथे क्लिक करा इतिहास येथे क्लिक करा भूगोल येथे क्लिक करा राज्यघटना   येथे क्लिक करा विज्ञान येथे क्लिक करा चालू घडामोडी येथे क्लिक करा अंकगणित येथे क्लिक करा  

मराठी व्याकरण परीक्षा

Image
MARATHI VYAKRAN MOCK TEST महाराष्ट्रातील मेगा भरती साठी निघालेल्या विविध स्पर्धा परीक्षा जसे कि पीएसआय ,एसटीआय ,राज्यसेवा,वनरक्षक,पोलीस भरती,आरोग्यसेवक,जिल्हा परिषद भरती साठी विविध ऑनलाईन परीक्षा ह्या मोफत उपलब्ध करून देत आहोत कृपया सर्वानी याचा लाभ घ्या आणि इतरांना सुद्धा परीक्षा द्यायला सांगा. धन्यवाद.. मराठी व्याकरण परीक्षा >> START YOUR MOCK TEST <<

Noun & It's Types

Noun & It's Types नाम व त्याचे प्रकार वस्तु, व्यक्ती व स्थान यांच्या नावाला  नाम (Noun)  असे म्हणतात. टीप –  वस्तु हा शब्द ज्याचा आपण विचार करू शकतो अशा कोणत्याही गोष्टीसाठी वापरतात. खलील वाक्य पाहा – Asoka  was wise  king . Ashoka हे नाम एका विशिष्ट राजाचा संदर्भ देते. परंतु king हे नाम इतर कोणत्याही राजासाठी आणि Ashoka साठी पण वापरू शकतो. आपण Ashoka या शब्दाला  विशेषनाम (Proper Noun)  व king या शब्दाला  सामान्य नाम (Common Noun) असे म्हणतो. अशाप्रकारे – Sita  is a Proper Noun, while  girl  is a Common Noun. Hari  is a Proper Noun, while  boy  is a Common Noun. Kolkata  is a Proper Noun, while  city  is a Common Noun. India  is a Proper Noun, while  country  is a Common Noun. Girl शब्द सामान्य नाम (Common Noun) आहे. कारण या शब्दामुळे मुलींच्या संपूर्ण जातीचा बोध होतो, पण Sita हा शब्द विशेषनाम (Proper Noun) आहे कारण हे एका विशिष्ट मुलीचे नाव आहे. व्याख्या – सामान्य नाम म्हणजे एकाच वर्ग किंवा जातीतील प्रत्येक व्यक्ती किंवा वस्तु यांना दिलेले साम

Pharase & Clause वाक्यांश व उपवाक्य

Pharase & Clause वाक्यांश व उपवाक्य ‘In a corner’ हा शब्दसमूह अभ्यासा. ह्या शब्दसमूहाने अर्थ निर्माण होतो; परंतु पूर्ण अर्थबोध होत नाही. असा शब्दसमूह ज्याने अर्थ निर्माण होतो, पण पूर्ण अर्थबोध होत नाही त्याला वाक्यांश (Phrase) असे म्हणतात. खालील वाक्यांमधील तिरकया अक्षरातील शब्दसमूह वाक्यांश आहेत. The su rises  in the east. Humpty Dumpty sat  on a wall. There came a giant  to my door. It was a sunset  of great beauty. The top ( of the mountains ) were covered with snow. Show me  how to do it. खालील वाक्यांमधील तिरकया अक्षरातील शब्दसमूह नीट वाचा. He has a chain  of gold. He has a chain  which is made of gold. पहिल्या शब्दसमूहाला वाक्यांश म्हणतात. दुसर्‍या शब्दसमूहात ‘of gold’ या वाक्यांशाव्यतिरिक्त उद्देश्य (which) आणि विशेय (is made of gold) यांचा समावेश आहे. अशा प्रकारचा शब्दसमूह जो वाक्याचा एक भाग असतो व ज्यामध्ये उद्देश्य व विधेय समाविष्ट असते, त्याला उपवाक्य (clause) असे म्हणतात. People  who pay their debts  are trusted.   We cannot start  w

Subject And Predicate

Subject And Predicate (उद्देश व विधेय) जेव्हा आपण एखादे वाक्य बोलतो तेव्हा – 1. आपण एखाधा व्यक्ती किंवा वस्तूचा उल्लेख करतो. 2. त्या व्यक्ती किंवा वस्तुविषयी काही सांगतो. दुसर्‍या शब्दात म्हणायचे झाले तर, आपल्याला ज्या विषयी बोलायचे असते ते  कर्ता किंवा उद्देश्य (Subject)  असावे लागते आणि त्या उद्देश्याविषयी आपल्याला काही सांगावे वा विधान करावे लागते. म्हणून प्रत्येक वाक्याचे दोन भाग होतात. 1. आपण ज्या विषयी बोलत आहोत ती व्यक्ती किंवा वस्तु यांचा उल्लेख करणार्‍या भागाला वाक्याचे  उद्देश्य (Subject)  असे म्हणतात. 2. उद्देश्याविषयी काही सांगणार्‍या भागाला वाक्याचे  विधेय (Predicate)  असे म्हणतात. बहुतांशी वाक्याचे उद्देश्य वाक्याच्या सुरूवातीला येते. पण क्वचित ते विधेयानंतरही येते. उदा. Here comes the bus. Sweet are the uses of adversity. आज्ञार्थी वाक्यांमध्ये (Imperative sentences) उद्देश (Subject) वगळले जाते. उदा. Sit down (येथे उद्देश्य you हे गृहीत धरले आहे.) Thank him (येथेसुद्धा उद्देश्य you गृहीत धरले आहे.)

Types Of Sentences

वाक्यांचे प्रकार (Types of Sentences) आपण बोलताना किंवा लिहिताना शब्दांचा उपयोग करतो. साधारण: या शब्दांचा समूहात उपयोग केला जातो. उदा.  Little Jack Horner sat in a corner. अशा प्रकारच्या पूर्ण अर्थबोध होणार्‍या शब्दसमुहाला वाक्य असे म्हणतात. वाक्य  4  प्रकारची असतात. 1. अशी वाक्ये जी वक्तव्य करतात किंवा निश्चित विधान करतात. उदा.  Humpty Dumpty sat on a wall. 2. अशी वाक्ये ज्यातून प्रश्न विचारले जातात. उदा.  Where do you live? 3. अशी वाक्ये ज्यातून आज्ञा, विनंती किंवा विनवणी व्यक्त करतात. उदा. Be quiet. Have mercy upon us. 4. अशी वाक्ये जी उत्कट भावना व्यक्त करतात. उदा. How cold the night is! What a shame! वक्तव्य करणार्‍या किंवा निश्चित विधान करणार्‍या वाक्याला  विधानार्थी (Declarative) किंवा निश्चयात्मक सम (Assertive)  वाक्य म्हणतात. प्रश्न विचारणार्‍या वाक्याला  प्रश्नार्थक  (Interrogative) वाक्य म्हणतात. आज्ञा किंवा विनंती व्यक्त करणार्‍या  आज्ञार्थी वाक्य  (Imperative) म्हणतात. उत्कट भावना व्यक्त करणार्‍या वाक्याला  उदगारवाचक वाक्य  म्हणतात

नोकरशाही

 नोकरशाही सनदी सेवांचे प्रकार :  भारतात सनदी सेवांचे प्रमुख तीन प्रकार आहेत.  (१) अखिल भारतीय सेवा : भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय वन सेवा (IFS) यांचा यात समावेश होतो.  (२) केंद्रीय सेवा : या केंद्रशासनाच्या अखत्यारीतील असतात. भारतीय विदेश सेवा (IFS), भारतीय महसूल सेवा (IRS) इत्यादींचा त्यात समावेश असतो.  (३) राज्यसेवा : या राज्यशासनाच्या अखत्यारीत असतात. उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार इत्यादी प्रशासकीय अधिकारी स्पर्धापरीक्षांमधून निवडले जातात. गुणवत्ता व कार्यक्षमता या निकषांच्या आधारे सनदी सेवकांची निवड व्हावी म्हणून भारतीय संविधानाने लोकसेवा आयोगासारख्या स्वतंत्र यंत्रणा निर्माण केल्या आहेत.  केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवार निवडते व त्यांची नेमणूक शासन करते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षांद्वारा उमेदवार निवडते व त्यांच्या नेमणुकीची शिफारस शासनाला करते.  नोकरशाही आणि सनदी सेवांमधूनही समाजातील सर्व घटकांन