Pharase & Clause वाक्यांश व उपवाक्य

Pharase & Clause वाक्यांश व उपवाक्य


  • ‘In a corner’ हा शब्दसमूह अभ्यासा. ह्या शब्दसमूहाने अर्थ निर्माण होतो; परंतु पूर्ण अर्थबोध होत नाही.
  • असा शब्दसमूह ज्याने अर्थ निर्माण होतो, पण पूर्ण अर्थबोध होत नाही त्याला वाक्यांश (Phrase) असे म्हणतात.
  • खालील वाक्यांमधील तिरकया अक्षरातील शब्दसमूह वाक्यांश आहेत.
  1. The su rises in the east.
  2. Humpty Dumpty sat on a wall.
  3. There came a giant to my door.
  4. It was a sunset of great beauty.
  5. The top (of the mountains) were covered with snow.
  6. Show me how to do it.
  • खालील वाक्यांमधील तिरकया अक्षरातील शब्दसमूह नीट वाचा.
  1. He has a chain of gold.
  2. He has a chain which is made of gold.
  • पहिल्या शब्दसमूहाला वाक्यांश म्हणतात.
  • दुसर्‍या शब्दसमूहात ‘of gold’ या वाक्यांशाव्यतिरिक्त उद्देश्य (which) आणि विशेय (is made of gold) यांचा समावेश आहे.
  • अशा प्रकारचा शब्दसमूह जो वाक्याचा एक भाग असतो व ज्यामध्ये उद्देश्य व विधेय समाविष्ट असते, त्याला उपवाक्य (clause) असे म्हणतात.
  1. People who pay their debts are trusted.  
  2. We cannot start while it is raining.
  3. I think that you have made a mistake. 

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील नद्या

दक्षिण भारतातील प्राचीन राज्य

केंद्रीय कार्यकारी मंडळ