संधी

संधी


संधी - आपल्या बोलण्यात अनेक जोडशब्दांचा वापर होत असतो. दोन किंवा दोनाहून अधिक शब्द एकत्र जोडलेले असतात. पा

हल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण यांच्या मिश्रणाने एक वर्ण तयार होतो. अशाप्रकारे दोन वर्ण एक

त्र करण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. संधी या शब्दाचा अर्थ आहे सांधणे किंवा जोडणे.

संधीचे प्रकार तीन आहेत -

१) स्वर संधी

२) व्यंजन संधी

3) विसर्गसंधी

१) स्वर संधी - दोन स्वर एकत्र येऊन जेव्हा संधी होते, तेव्हा त्या प्रकारास स्वर संधी असे म्हणतात. स्वरसंधीच्या

नियमानुसार ५ प्रकारे संधी होते.

आ) दोन सजातीय स्वर - ऱ्हस्व स्वरापुढे ऱ्हस्व किंवा दीर्घ अथवा दीर्घ स्वरापुढे दीर्घ किंवा ऱ्हस्व स्वर आल्यास त्या

दोहो बद्दल सजातीय दीर्घ स्वर होतो.

१ अ+अ=आ ,अ+आ=आ ,आ+आ=आ

उदा.

देव + आलय = देवालय
(अ *- आ - आ)
ग्रंथ + आलय = ग्रंथालय
सिंह  ऊ आसन= सिंहासन
दर्भ + आसन = दर्भसन
सत्य +. आग्रह = सत्याग्रह
वृक्ष + आरोपण = वृक्षारोपण
भ्र्ट + आचार = भ्रष्टाचार
श्वेत + आवरण = श्‍वेतावरण
वाचन उ आलय = वाचनालय
गोळ + आकार = गोलाकार
अरूण उऊ आचल = अरुणाचल
हिम अ आलय =  हिमालय
उप +. आहार = उपाहार
जळ + आशय = जलाशय
दिव्य ३+ आसन = दिव्यासन
(आ रऊर्अ - आ)
परीक्षा + अर्थी = परीक्षार्थी
विद्या + अभ्यास = विद्याभ्यास 
विद्या + अर्थी = विद्यार्थी
भाषा + अंतर  = भाषांतर 
भाषा +. अभ्यास = भाषाभ्यास
गज + आनन = गजानन

(अ+अ - आ)
स्व+अनुभव = स्वानुभव
सुर + असुर = सुरासुर
र्ह्ष + आतिरेक = हर्षातिरेक
अल्प + अवकाश = अल्पावकाश
नगर + अध्यक्ष  = नगराध्यक्ष कुसुम =अग्रज =कुसुमाग्रज
देव + अवतार  = देवावतार भव *- अर्ण = भवार्णव
देश + अंतर =देशांतर
मान +अपमान = मानापमान
गण + अधीश = गणाधीश
स्नेह +अंकित=स्नेहांकित
हस्त + अक्षर = हस्ताक्षर
सूर्य +अस्त =सूर्यास्त
गेह * अंगना = गेहांगना
क्षण + अर्ध = क्षणार्ध

        (आ + आ = आ)
दुर्वा + आच्छादित = दुवच्छादित
महा +आत्मा २ महात्मा
महिला + आश्रम = महिलाश्रम
विद्या + आलय = विद्यालय

राजा + आज्ञा  := राजाज्ञा

   इ+इ =ई, ई+इ =ई, इ+ई=ई, ई+ई=ई 
रवी+इंद्र =रवींद्र
मुनि+इच्छा = मुनीच्छा
हरे + इच्छा = हरीच्छा
कवि + ईश्वर = कवीश्वर
कावे + इच्छा = कवीच्छा
कावे + ईश = कवीश
मही + इंद्र = महींद्र
देवी + इच्छा = देवीच्छा
गिरी + ईश - गिरीश
पार्वती + ईश = पार्वतीश
मही + ईश = महीश

उ+उ=ऊ, ऊ+उ=ऊ,उ+ऊ=ऊ, ऊ+ऊ=ऊ 
गुरु +उपदेश = गुरुपदेश
भानू +. उदय = भानूदय
धेनू + उर्जित = धेनूर्जित
लघू + उत्तम = लघुत्तम
सिंधू + उर्मी = सिंधर्मी
साधू = उक्ती = साधुक्‍्ती
भरू + उर्जित = भूर्जित

Popular posts from this blog

पृथ्वीची आवरणे

महाराष्ट्रातील नद्या

केंद्रीय कार्यकारी मंडळ