वर्तमान काळ भूतकाळ व भविष्य काळ

वर्तमान काळ भूतकाळ व भविष्य काळ



वर्तमान काळ, भूतकाळ व भविष्य काळ या तीन ही काळांचे प्रत्येकी चार उप प्रकार आहेत.
१) वर्तमान काळ 

उपप्रकार
आ) साधा वर्तमानकाळ - यात क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया नक्की घडते एवढेच समजते.

उदा.- कोमल दररोज संध्याकाळी आई बरोबर फिरायला जाते.


ब) चालु किंवा अपूर्ण वर्तमानकाळ - यात क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया अजून अपूर्ण म्हणजेच चालु आहे. असे समजते.
उदा.- शिल्पा आता रवेळत आहे.


क) पूर्ण वर्तमानकाळ - यात क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया नुकतीच पूर्ण झाली असे समजते.
(285681 ?७॥९०[ 168156)
उदा. प्रतीक आताच जेवला आहे.


ड) रीति वर्तमानकाळ - यात क्रियापदाच्या रूपावरून क्रिया सतत होण्याची रीत समजते.

उदा. कोमल नेहमी पुस्तकातील चित्रे पाहत असते.


२) भूतकाळ 

उपप्रकार
आ) साधा भ्रृतकाळ - या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया होऊन गेळेली आहे असे समजते.

उदा. शिल्पा काल वंद्रप्रला गेली.


ब) चाळु किंवा अपूर्ण भूतकाळ - या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया चालु होती किंवा अपूर्ण होती असे समजते.

उदा. समीत कॉलेजला जात होता.

क) पूर्ण भूतकाळ - या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्ण झाली असे समजते.

उदा. कोमळ जेवावयास बसली होती.


ड) रीति भूतकाळ - या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया सतत होत असे ही रीत समजते.

उदा. कोमल बाहुली घेऊन रवेळत असे.

३) भविष्य काळ 

उप प्रकार
आ) साधा भविष्यकाळ - यात क्रियापदाच्या रूपावरून क्रिया होईल असे समजते.

उदा. मिलाप व त्याची आजी उद्या पुण्याला जातील.

ब) चाळु किंवा अपूर्ण भविष्यकाळ - यात क्रियापदाच्या रूपावरून क्रिया चालु किंवा अपूर्ण असेल असे समजते.

उदा. आम्ही रवारला जात असू.

क) पूर्ण भविष्यकाळ - यात क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्ण झाली असेल असे समजते.

उदा. अश्‍विनी शाळेत गेळेली असेल.


ड) रीति भविष्यकाळ - यात क्रियापदाच्या रूपावरून क्रिया सतत होत असेल असे समजते.


उदा. सलोरव व अंकुश अभ्यास करीत जातील.
तीनही काळ त्यांच्या वेगवेगळया उपप्रकारासह पुढील तक्त्यात दर्शविलेले आहेत.

काळ


उप प्रकार
१) साधा वर्तमानकाळ १) साधा भूतकाळ १) साधा भविष्यकाळ
२) चालु वर्तमानकाळ २) चालु भूतकाळ २) चालु भविष्यकाळ
3) पूर्ण वर्तमानकाळ 3) पूर्ण भूतकाळ 3) पूर्ण भविष्यकाळ
४) रीति वर्तमानकाळ ४) रीति भूतकाळ ४) रीति भविष्यकाळ

स्वाघ्याय - पुढील वाक्यांचे काळ ओळरवा --

१) स्टेशनवर गाडी थांबते.

२) तुझे पत्र मिळाले.

3) गाय चारा रवाईल.

४) सलोरव घरी येईल.

५) आम्ही जेक्‍तो.

६) मिलापने अभ्यास केला.

७) कोमल चित्रगीत ऐकत होती.

८) शिल्पा रवेळावयास बसळी होती.

९) अंकुश पोहत असे.

१०) प्रतीक जेवताना रवेळत असेल.


Popular posts from this blog

भारत - स्थान व विस्तार

समास

महाराष्ट्रातील नद्या