क्रियापदाचे काळ

क्रियापदाचे काळ


क्रियापदाचे काळ - काळ म्हणजे वेळ. क्रियापदावरून क्रियेचा काळ ठरविता येतो.

मुरव्य काळ तीन आहेत - (अ) वर्तमानकाळ (ब) भूतकाळ (क) भविष्यकाळ


आ) वर्तमानकाळ - याकाळात क्रिया आता घडते असा बोघ होतो.
उदा. नेहा रवृप बडबड करते. सोनल व नेहा शाळेत जातात.


ब) भूतकाळ - या काळात क्रिया पूर्वी घडली असा बोघ होतो.
उदा. नेहाने रवृप बडबड केली. सोनल व नेहा शाळेत गेल्या.


क) भविष्यकाळ - या काळात क्रिया पुढे घडेल असा बोध होतो.
उदा. नेहा रवृप बडबड करील. सोनल व नेहा शाळेत जातील.
वर्तमान काळ केव्हा अल्प असतो व केव्हा तो प्रदीर्घही असू शकतो. “सूर्याभोवती पथ्वी फिरते* यातील वर्तमान काळ केवढा दीर्घ आहे! तो संपतच नाही.
वर्तमान काळाच्या पूर्वीचा काळ व वर्तमान काळाच्या नंतरचा काळ हे दुस-या बाजूने अमर्याद आहेत.

१) वर्तमान भूतकाळ, भूत भविष्यकाळ इ. संज्ञा मराठीत स्वीकारण्यास योग्य नाहीत. एरवादी क्रिया भूतकाळीही होते व
वर्तमानकाळी ही होते. किंवा भविष्यकाळात भूतकाळही असतो. क्रियापदावरून किंवा वाक्यावरून रवरोरवर अर्थ उत्पन्न होत असतील तर तेच सांगितले पाहिजेत.

Popular posts from this blog

पृथ्वीची आवरणे

महाराष्ट्रातील नद्या

केंद्रीय कार्यकारी मंडळ